लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं - Marathi News | Woman who committed theft in Washim by using her child as a front has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं

वाशिममध्ये मुलाला पुढे करुन चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ...

नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण - Marathi News | the end of naxalism is near the fierce commander Papa Rao finally surrenders | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण

एकेकाळी नक्षली चळवळीचा पोलादी कणा मानला जाणारा ५६ वर्षीय पापा राव आता लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला ...

अशोक खरातची शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन - Marathi News | ashok kharat land worth lakhs near Shirdi airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अशोक खरातची शिर्डी विमानतळाजवळ लाखोंची जमीन

विशेष म्हणजे, हा व्यवहार करताना त्याने शासकीय दराप्रमाणे नव्हे तर बाजार भावाने होणाऱ्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरले. ...

अशोक खरात ‘दहावी फेल’; भोंदूला गंडे-दोरे पुरवणारा ‘बाबा’ कोण? विधीसाठी कुठून वस्तू आणल्या? - Marathi News | ashok kharat failed in 10th ssc exam and search starts about who is the baba who provides things to the impostor and where did he get the items for the ritual | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरात ‘दहावी फेल’; भोंदूला गंडे-दोरे पुरवणारा ‘बाबा’ कोण? विधीसाठी कुठून वस्तू आणल्या?

स्वत:ला ‘कॅप्टन’ बिरूद लावणारा अशोक खरात दहावीत दोन विषयांत नापास झाला होता, अशी माहिती असून, त्याची मार्कशीटच समोर आली आहे. ...

कोर्टात भोंदूबाबा खरात म्हणाला, जादूटोणा केला नाही!; आर्थिक व्यवहार, गुन्ह्याची व्याप्ती मोठी - Marathi News | in court the fraudster ashok kharat said did not practice witchcraft financial transactions and the scope of the crime is huge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोर्टात भोंदूबाबा खरात म्हणाला, जादूटोणा केला नाही!; आर्थिक व्यवहार, गुन्ह्याची व्याप्ती मोठी

बंदुकीतील गोळ्यांबाबत तपास सुरू; पाच दिवसांची कोठडी वाढवली  ...

नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन - Marathi News | Allegations that women are being exploited for jobs, promotions; NSUI protests in universities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन

Nagpur : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात नाेकरी व पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण हाेत असल्याचे आराेप करीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) ने मंगळवारी विद्यापीठात आंदाेलन केले ...

आईच्या निधनानंतरही तिला आधार दिला नाही, उलट हुंड्यासाठी केला छळ ! गडचिरोली शहरातील प्रकार - Marathi News | Even after the death of her mother, she was not supported, but rather tortured for dowry! The case in Gadchiroli city | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आईच्या निधनानंतरही तिला आधार दिला नाही, उलट हुंड्यासाठी केला छळ ! गडचिरोली शहरातील प्रकार

Gadchiroli : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा हुंड्यासाठी आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | Ardhapur Encroachment Drive: Bulldozer Action on National Highway After Fatal Dabhad Accident; Hotels Demolished | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त

अर्धापूरमध्ये रस्ता गिळणाऱ्या भूमाफियांना चाप, पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर मोठी कारवाई ...