लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Riyan Parag: "त्याला लवकर भारतीय संघात घ्या", रियान परागने 28 चेंडूत 78 धावा केल्यानंतर चाहत्यांची मागणी   - Marathi News | After Riyan Parag's 28-ball 78 in the Ranji Trophy, fans have been clamoring to give him a chance in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याला भारतीय संघात घ्या", रियान परागने 28 चेंडूत 78 धावा केल्यानंतर चाहत्यांची मागणी

Ranji Trophy 2022: रियान परागने वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा - Marathi News | Team India: Ishan Kishan can hit triple century in ODI cricket: Sunil Gavaskar's big claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या एका खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले. हा खेळाडू वनडेत त्रिशतक झळकावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Ramiz Raja vs Pakistan: "हे फक्त पाकिस्तानाच होऊ शकतं.."; खुर्ची जाताच रमीझ राजाने काढली PCBची लाज - Marathi News | Ramiz Raja breaks silence over pcb sacking president slams Pakistan government najam sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे फक्त पाकिस्तानाच होऊ शकतं.."; खुर्ची जाताच रमीझ राजाने काढली PCBची लाज

मुदत संपण्याआधीच पदावरून हटवल्याने रमीझ राजाचा संताप ...

Shahid Afridi: "मुख्य निवडकर्ता...", शाहिद आफ्रिदी अध्यक्ष होताच पाकिस्तानी खेळाडूने उडवली खिल्ली - Marathi News | Danish Kaneria mocks Shahid Afridi after Pakistan Cricket Board appoint him as Interim Chairman of National Selection Committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुख्य निवडकर्ता...", शाहिद आफ्रिदी अध्यक्ष होताच पाकिस्तानी खेळाडूने उडवली खिल्ली

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. ...

Success Story: 21 शतके ठोकूनही क्रिकेटमध्ये अपयशी; पण UPSC च्या मैदानात खेळली दमदार इनिंग - Marathi News | amay khurasiya Success Story: amay khurasiya Failed in cricket ; cleared UPSC exam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :21 शतके ठोकूनही क्रिकेटमध्ये अपयशी; पण UPSC च्या मैदानात खेळली दमदार इनिंग

UPSC Story: भारताचा माजी खेळाडू क्रिकेटमध्ये अपयशी ठरला, पण UPSC परीक्षा देऊन मोठा अधिकारी झाला. ...

Najam Sethi: आता पाकिस्तान क्रिकेटचे अच्छे दिन येणार! PCB च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मोठा दावा - Marathi News | Now the good days of Pakistan cricket will come A big claim by the newly elected chairman of PCB Najam Sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता पाकिस्तान क्रिकेटचे अच्छे दिन येणार! PCB च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मोठा दावा

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मायदेशातच दारुण पराभव झाला. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला ०-३ ने कसोटी मालिका गमवावी लागली. ...

Ramiz Raja vs Babar Azam, Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खडाजंगी! बाबर आझम-रमीझ राजा यांच्यात चांगलीच जुंपली... - Marathi News | Pakistan Cricket Dispute as Captain Babar Azam brutally trolled slammed former PCB chief Ramiz Raja over Bazball tacktics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये खडाजंगी! बाबर आझम-रमीझ राजा यांच्यात चांगलीच जुंपली...

वाचा नक्की कशावरून झाला गोंधळ ...

Shaheen Afridi Wedding: शाहीन आफ्रिदी नववर्षात होणार शाहिद आफ्रिदीचा जावई; लग्नाची तारीख झाली जाहीर - Marathi News | Shahid Afridi's daughter Aqsa and Shaheen Afridi will get married on February 23, 2023 in Karachi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदी नववर्षात होणार शाहिद आफ्रिदीचा जावई; लग्नाची तारीख झाली जाहीर

Shaheen-Aqsa Afridi Wedding Date: पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.  ...