लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Cricket News: यो-यो टेस्ट आणि डेक्सा स्कॅन म्हणजे नेमकं काय? आता याशिवाय टीम इंडियामध्ये निवड होणार नाही... - Marathi News | Cricket News: What is Yo-Yo Test and Dexa Scan? Now apart from this there will be no selection in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यो-यो टेस्ट आणि डेक्सा स्कॅन म्हणजे नेमकं काय? याशिवाय टीम इंडियामध्ये होणार नाही निवड...

Cricket News: आज BCCI ने यो-यो टेस्ट आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य केले आहेत. ...

Rishabh Pant Health Update : खड्डे, वेग की डुलकी, कसा झाला रिषभ पंतचा अपघात? सीएम धामी यांनी केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Rishabh Pant Health Update CM Dhami visits hospital in Dehradun to see injured Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खड्डे, वेग की डुलकी, कसा झाला रिषभ पंतचा अपघात? सीएम धामी यांनी केलं मोठं वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | rishabh pant health update airlift or foreign country bcci plan for pant team india cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

BCCI, Team India: नव्या वर्षात BCCI घेणार 'टीम इंडिया'बद्दलचा मोठा निर्णय, तारीखही ठरली! - Marathi News | BCCI CAC to conduct national selection committee interviews on January 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या वर्षात BCCI घेणार 'टीम इंडिया'बद्दलचा मोठा निर्णय, तारीखही ठरली!

भारतीय संघाने गेल्या काही वर्षात ICCची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. ...

Rishabh Pant Accident Update: दिल्ली डेअरडेविल्स पेचात! कर्णधार रिषभ पंत आयपीएलमधून बाहेर राहणार? तब्येतीबाबत मोठी अपडेट - Marathi News | Rishabh Pant Accident Update rishabh pant accident health updates 3 to 6 months in recovery no ipl ligament injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली डेअरडेविल्स पेचात! कर्णधार रिषभ पंत आयपीएलमधून बाहेर राहणार? तब्येतीबाबत मोठी अपडेट

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी काल शुक्रवारची सकाळ वाईट बातमी घेऊन आली. टीम इंडियाचा धाकड फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. ...

Rishabh Pant Accident Update: रिषभ पंतला उपचारासाठी दिल्लीत आणणार? DDCA ने एअरलिफ्टबाबत दिली 'ही' माहिती - Marathi News | rishabh pant health update will rishabh pant be brought to delhi for treatment ddca said this about airlift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला उपचारासाठी दिल्लीत आणणार? DDCA ने एअरलिफ्टबाबत दिली 'ही' माहिती

काल पहाटे भारतीय क्रिकेट प्लेअर रिषभ पंत याच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Rishabh Pant Car Accident: रिषभ पंतने शिखर धवनचे ऐकले असते तर अशी घटना घडली नसती, 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Rishabh Pant Car Accident If Rishabh Pant had listened to Shikhar Dhawan, such an incident would not have happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने शिखर धवनचे ऐकले असते तर अशी घटना घडली नसती, 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारचा आज अपघात झाला. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतचा पुढील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...

Rishabh Pant Car Accident: रिषभला गंभीर जखम...; पंतच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Rishabh Pant Car Accident rishabh pant doctor on his injuries and treatment after accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभला गंभीर जखम...; पंतच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

आज पहाटे भारताचा क्रिकेट प्लेअर रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...