लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी महिलेला २५ हजार दंड; कारण काय... - Marathi News | 25,000 fine to woman in case of rape; what is reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी महिलेला २५ हजार दंड; कारण काय...

२०१७ मध्ये पीडित महिलेने आरोपी संदीप पाटीलने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यास भाग पाडले. ...

सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला - Marathi News | Rabbu denied bail in BJP Sana Khan murder case; The Sessions Court dismissed the application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला

पोलिसांना सना यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध लागला नाही ...

तिघांची हत्या करणाऱ्या बिरहाची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण, हायकोर्टात अहवाल सादर - Marathi News | Jail behavior of Birha, who killed three, is normal, report submitted to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिघांची हत्या करणाऱ्या बिरहाची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण, हायकोर्टात अहवाल सादर

गैरवर्तन, बेशिस्तीची तक्रार नाही ...

राघव चढ्ढा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता टाइप ७ बंगला सोडावा लागणार नाही - Marathi News | delhi high court aap leader raghav chadha can stay in government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चढ्ढा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता टाइप ७ बंगला सोडावा लागणार नाही

या प्रकरणाची सुनावणी करताना पटियाला हाऊस न्यायालयाने राज्यसभा सचिवालयाविरुद्ध दिलेला स्थगिती आदेश कायम राहणार असल्याचे न्यायमूर्ती अनुप जे. भंभानी यांनी सांगितले. ...

पती म्हणाला, पत्नीच्या सुंदर चेहऱ्यामागे भयानक चेटकीण, हायकोर्टाने फटकारले - Marathi News | The husband said, the terrible witch behind the wife's beautiful face, the High Court reprimanded him | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती म्हणाला, पत्नीच्या सुंदर चेहऱ्यामागे भयानक चेटकीण, हायकोर्टाने फटकारले

वक्तव्य निरर्थक असल्याचे सुनावले ...

नागरिकांच्या जीवनात अडथळे आणणे हा कायद्याचा उद्देश नाही; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण - Marathi News | The purpose of the law is not to hamper the lives of citizens; An important observation of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांच्या जीवनात अडथळे आणणे हा कायद्याचा उद्देश नाही; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

वहिनीच्या विनयभंगाचा गुन्हा रद्द केला ...

‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश - Marathi News | 'Give lawyer to victim's father'; Court order in Gauri Acharya murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश

आपल्या वकिलाने आपली केस सोडली असल्याची माहिती गौरीच्या वडिलाकडून यावेळी न्यायालयाला दिली. ...

अखेर ५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनची शरणागती - Marathi News | 59 crore fraud case; International Bookie Sontu Jain Surrenders In Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनची शरणागती

अनेक दिवसांपासून होता फरार : चौकशीतून अनेक तथ्य समोर येण्याची शक्यता ...