सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचेवर द स्टर्लींग बायोटेकच्या रु. ५००० कोटीच्या घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप असून त्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे ...
सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचाराविरोधातील अभियानांतर्गत अटक करण्यात नुकतीच आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत. ...
पनामा पेपर्सची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मल्टी एजंसी ग्रुप पॅराडाइज पेपर्स प्रकरणाची चौकशी करणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. ...
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला एक दोन दिवस उरले असतानाच काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपर्समधून झालेल्या गौप्यस्फोटांमुळे भारताबरोबरच जगभरात खळबळ माजली आहे. ...
ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. ...
पेल्हार प्रभागातील ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या अभियंत्याला सहाय्यक आयुक्तांच्या नावावर वसुली करीत असल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...