भ्रष्टाचार ही आर्थिक घटना असून तिच्याभोवती नैतिकतेचे वलय पहावयास मिळते. त्याची पातळी लहानही असते आणि अत्यंत मोठीही असते. भ्रष्टाचाराच्या घटनांनी सरकारेही प्रभावित होत असतात. त्यामुळे भ्रष्टाचार हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. व्यवस्थेतील उणिवांमुळे ...
कुपनलिकेची सातबार्यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़ ...
रस्ते घोटाळ्याच्या दुस-या व अंतिम टप्प्यातील चौकशीत तब्बल १६९ अभियंते दोषी आढळून आले आहेत. या चौकशीत आणखी दोन अभियंत्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे ...
ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली. ...
जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानावर आला आहे. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना २८ फेब्रुवारी रोजी व्यक्तीश: न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे. ...
राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून ...
डिसेंबर १९७९ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू होण्याआधी सुमारे तीन वर्षे मी स्टेट बँक आॅफ इंडियात अधिकारी म्हणून काम केले. नोव्हेंबर १९७६ मध्ये स्टेट बँकेत मी थेट भरतीचा अधिकारी म्हणून दाखल झालो ...