प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या परिवहन विभागातील स्मार्ट तिकीट कार्ड घोटाळा दोन महिन्यापूर्वी उघडकीस आला होता़ या प्रकरणी तब्बल ३५ तिकीट कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहे़ यात १२ लाख ५४ हजाराचा अपहार झाल्याचा अहवाल ...
सीबीआय व ईडीच्या तपासातून कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध माहिती बाहेर येत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाधिक पुरावे मिळत असल्याचा दावा तपास यंत्रणा करीत आहेत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने (एफआयपीबी) घेतलेल्या निर्णयाचा फायदा केवळ आयएनएक्स मीड ...
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केल ...
भिवंडी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत बांधकामावर तोडू कारवाई करण्याची टाळाटाळ व कर्तव्यकसुर केल्याने पालिकेचे विधी अधिका-यांनी सहा.आयुक्तांसह बीट निरीक्षकावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने यामुळे पालिका अधि ...
सिंचन घोटाळ्यामध्ये आतापर्यंत १४ एफआयआर नोंदविण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ...