लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
 प्रशासन अलर्ट, नागपूर शहरातील गर्दीवर नजर - Marathi News | Administration Alert, Nagpur City Crowd Watch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : प्रशासन अलर्ट, नागपूर शहरातील गर्दीवर नजर

Nagpur News गेल्या काही दिवसांत नागपूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे. ...

प्रात्यक्षिकांच्या ‘टेक्निक’चे ‘ऑनलाइन’मुळे गणित बिघडले? - Marathi News | Practical exams disturbed due to corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रात्यक्षिकांच्या ‘टेक्निक’चे ‘ऑनलाइन’मुळे गणित बिघडले?

Nagpur News ‘कोरोना’चा प्रकोप वाढत असताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमधील तणाव वाढत आहे. ...

नागपुरात ९० लॉन-मंगल कार्यालयांची तपासणी - Marathi News | Inspection of 90 Lawn and marriage hall offices in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ९० लॉन-मंगल कार्यालयांची तपासणी

Nagpur News मंगल कार्यालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. आज बुधवारीसुद्धा शहरातील तब्बल ९० लॉन व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. ...

रुग्णवाढीमुळे धोक्याची घंटा; तुर्भे, काेपरखैरणेत स्थिती चिंताजनक, बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर - Marathi News | Alarm bells ringing; Turbhe, the situation in Kaeparkhaira is worrisome, on the rules in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णवाढीमुळे धोक्याची घंटा; तुर्भे, काेपरखैरणेत स्थिती चिंताजनक, बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

CoronaVirus News : नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात  प्रशासनास यश आले होते. १ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांची संख्या ७९७ वर आली हाेती. ...

मुंबईकरांनाे, सावधान! मास्क न लावणाऱ्यांचे काढणार फोटो - महापाैर - Marathi News | Mumbaikars, beware! Photos of those who do not wear masks - Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनाे, सावधान! मास्क न लावणाऱ्यांचे काढणार फोटो - महापाैर

CoronaVirus News : मुंबईत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरू केली. ...

काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला, दुसरी लाट आली म्हणता येणार नाही - काकाणी - Marathi News | Carona positivity rate increased, another wave cannot be said to have come - Kakani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला, दुसरी लाट आली म्हणता येणार नाही - काकाणी

Corona Virus News : सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर चार टक्के आहे. यापूर्वी तो कमी होऊन गेल्या महिन्यात तीन टक्के होता. ...

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ४,७८७ नवे रुग्ण,  ४० मृत्यू - Marathi News | During the day, 4,787 new cases of caries, 40 deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दिवसभरात काेराेनाचे ४,७८७ नवे रुग्ण,  ४० मृत्यू

CoronaVirus in Maharashtra : राज्यात ३८,०१३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,८५,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड - Marathi News | The escape of four international passengers from the segregation, revealed by the mayor in a hotel inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड

Mumbai : मुंबईत २३ डिसेंबर २०२० नंतर आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करून त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. ...