Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज ६०० वर पोहोचली आहे. मुंबईतल्या काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. ...
big increase in corona virus Patient in Maharashtra: मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. ...
Ashish Shelar Warns Shivsena on Sampark Abhiyan : लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला आहे. ...
Nagpur News नागपुरात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...
Nagpur News मेडिकलमध्ये जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्यात ६१ ते ७० वयोगटांतील ३१, तर ४१ ते ६० वयोगटांतील ३० असे एकूण ६१ रुग्ण आयसीयूमध्ये भरती झाले. ...
Imposed Section 144 at Shivneri Fort on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. ...