लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Raj Thackeray: विनंती मान्य केलीत त्याबद्दल आभार; राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना धन्यवाद - Marathi News | mns chief raj thackeray thanks pm narendra modi for giving permission to produce corona vaccine to haffkine institute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: विनंती मान्य केलीत त्याबद्दल आभार; राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना धन्यवाद

mns chief raj thackeray thanks pm narendra modi: राज ठाकरेंनी ट्विट करून मानले पंतप्रधान मोदींचे आभार ...

Corona Vaccination : लस महाेत्सवाला अपेक्षित प्रतिसाद नाही, मात्र महाराष्ट्राची कामगिरी सरस - Marathi News | Corona Vaccination: No response to vaccine festival, but Maharashtra's performance is good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : लस महाेत्सवाला अपेक्षित प्रतिसाद नाही, मात्र महाराष्ट्राची कामगिरी सरस

Corona Vaccination : पंतप्रधान माेदी यांनी लस महाेत्सव जाहीर करताना दरराेज काेराेनाचे ५० लाख डाेस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले हाेते. मात्र, लस महाेत्सवाच्या एकाही दिवशी हे लक्ष्य गाठता आलेले नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. ...

घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा - Marathi News | If we leave home, we will be admitted to a private hospital, Health Minister Rajesh Tope warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा

Rajesh Tope : जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले. ...

Maharashtra Lockdown : कडक निर्बंध कागदावरच; मुंबईत सरसकट सगळेच सुरू, पहिल्याच दिवशी आदेशाचे उल्लंघन - Marathi News | Maharashtra Lockdown: Strict restrictions on paper; Everything started in Mumbai, violation of order on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : कडक निर्बंध कागदावरच; मुंबईत सरसकट सगळेच सुरू, पहिल्याच दिवशी आदेशाचे उल्लंघन

Maharashtra Lockdown : रेल्वे आणि बेस्टसह रिक्षा व टॅक्सी वेगाने धावत होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्वत्र सरसकट सुरू असलेल्या व्यवहारांमुळे सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र हाेते. ...

Maharashtra Lockdown : ‘बंदी’ नव्हे, ही संचारमुक्ती !; पेट्रोल, किराणा, भाजीपाला बंद करण्याचा विचार - Marathi News | Maharashtra Lockdown: Freedom of communication, not 'ban' !; The idea of shutting down petrol, groceries, vegetables | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : ‘बंदी’ नव्हे, ही संचारमुक्ती !; पेट्रोल, किराणा, भाजीपाला बंद करण्याचा विचार

Maharashtra Lockdown : महानगरी मुंबई दुपारी साडेबारापर्यंत नेहमीसारखीच धावताना दिसली. सर्व प्रमुख बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठा आणि दुकाने सरसकट सुरू होती. ...

Corona Vaccine : हाफकिनला कोवॅक्सीन उत्पादनास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार - Marathi News | Corona Vaccine: Halfkin gets approval for covaxin production, CM thanks PM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine : हाफकिनला कोवॅक्सीन उत्पादनास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Corona Vaccine: ...

...अखेर काेराेनाविराेधातील लढाई संपली, मी हरलो!; कांदिवलीतील मृत काेराेनाबाधितेच्या पतीची खंत - Marathi News | ... Finally the battle against Kareena ended, I lost !; The mourning of the husband of the deceased Kareena in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अखेर काेराेनाविराेधातील लढाई संपली, मी हरलो!; कांदिवलीतील मृत काेराेनाबाधितेच्या पतीची खंत

CoronaVirus News : मधुमेही असलेल्या राजेश्वरी (वय ४१) यांच्या ९ एप्रिलला पोटात दुखू लागले व श्वास घेण्यास ही त्रास होऊ लागला. राजेश यांनी १० एप्रिल रोजी डॉक्टरकडे नेले. ...

Maharashtra Lockdown : गड्या आपुला गाव बरा; स्थलांतरितांची रेल्वे स्थानकांवर पुन्हा माेठ्या प्रमाणावर गर्दी, कडक निर्बंधांमुळे परतीच्या मार्गावर - Marathi News | Maharashtra Lockdown: Heal your village; Immigrants crowded at railway stations again, on their way back due to strict restrictions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown : गड्या आपुला गाव बरा; स्थलांतरितांची रेल्वे स्थानकांवर पुन्हा माेठ्या प्रमाणावर गर्दी, कडक निर्बंधांमुळे परतीच्या मार्गावर

Maharashtra Lockdown : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. ...