लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट - Marathi News | Two more patients of Omycron in Thane; Report received after leaving home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट

लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले. ...

चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती - Marathi News | Corona Virus Omicron in Maharashtra 31 new cases in one day 141 infected in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत समोर आले आहेत. ...

मुंबईच्या कोरोना प्रमाणपत्राचे 'युपी' कनेक्शन; डॉक्टरांनी देखील केली मदत - Marathi News | 'UP' connection of Mumbai's Corona certificate; The doctor also helped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या कोरोना प्रमाणपत्राचे 'युपी' कनेक्शन; डॉक्टरांनी देखील केली मदत

अल्फैजला वडाळा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ...

CoronaVirus In Mumbai: चिंताजनक! मुंबईतील ८ विभागांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ; दक्षिण मुंबईतील कुलाबा आघाडीवर - Marathi News | Increase in corona patients in 8 wards of Mumbai; Front Of Colaba in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! मुंबईतील ८ विभागांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ; दक्षिण मुंबईतील कुलाबा आघाडीवर

मुंबईत कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे आहे. ...

मुंबईत कोरोनाचे ७५७ नवीन रुग्ण; सहाव्यांदा शून्य मृत्यू, सध्या ३७०३ सक्रिय रुग्ण - Marathi News | 757 new corona patients in Mumbai; currently 3703 active patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोनाचे ७५७ नवीन रुग्ण; सहाव्यांदा शून्य मृत्यू, सध्या ३७०३ सक्रिय रुग्ण

आतापर्यंत मुंबईत सात लाख ७० हजार १९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

कुलाबा, फोर्ट परिसरात विनामास्क फिरणारे अधिक; मुंबईत २४ तासांत ७४४९ लोकांवर कारवाई - Marathi News | More public without a mask in Colaba and Fort area; Action against 7449 people in Mumbai in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा, फोर्ट परिसरात विनामास्क फिरणारे अधिक; मुंबईत २४ तासांत ७४४९ लोकांवर कारवाई

कोविड निर्बंध शिथिल केल्यानंतरही मुंबईत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात होता. ...

Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध - Marathi News | omicron strict restrictions on hotels and restaurants christmas thirty first new year in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधा संदर्भात शनिवारी स्वतंत्र आदेश काढले आहेत... ...

"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..." - Marathi News | The speed of Omicron is worrying, said state health minister Rajesh Tope. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..."

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...