संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेता नुकतेच युवासेनेचे येत्या ८ व ९ जानेवारीला होणारे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित केल्याची माहिती वरुण सरदेसाईंनी दिली होती. ...
Eknath Shinde Coronavirus Positive : सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ जूननंतर पहिल्यांदाच दैनंदिन बाधितांची संख्या १३३ झाली. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या ४ रुग्णांचीही भर पडली. ...
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबतचा सूचक इशारा दिला. ...