Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे. ...
बुधवारी जिल्ह्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. ...
युरोपियन युनियन आणि अमेरिकेत नव्या व्हेरिअंटमुळे अधिक नुकसान झाले आहे. पण, येथे अधिक लोकांना संसर्ग झाला असला तरी, कमी लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे, अशी माहितीतीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ...