Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ओमायक्रॉनचे दोन हजार बाधित. कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्यांचा घरातील विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ...
नवीन वर्ष सुरू होताच जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. शेजारी असलेल्या गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यात नागरिकांची सारखी वर्दळ असते. नागपूरला जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सोबतच गडचिरोली येथे विद्यापीठ तसेच नोकर ...
मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवाय कोविडची लस ही ...
आरोग्य यंत्रणेसह गावातील प्रमुख घटकांची एकत्रित सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सीईओ आशीर्वाद यांनी सलग ५ दिवस अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात लसीकरणासंबंधी सभा घेतल्या. या सभेला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मच ...
बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख् ...