Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे ...
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून, गेल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता ... ...
Coronavirus : देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे. ...
शहरातील इतर पोलीस चौक्यांबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली असता अनेक ठिकाणी चौकी आहे, मात्र पोलीस गैरहजर असल्याचे दिसून आले. काही चौक्या तर चक्क बंद होत्या ...