Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) आणि गुरुवारी (दि. २८) झालेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गत दोन दिवसांत एकूण ५३८५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ४६९६ बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत मिळून एकूण ७ बळींची नोंद ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत ...
Coronavirus: गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीचं संकट सर्व देशांवर आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते. ...
Ashok Chavan: अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट कळताच ते मंत्रिमंडळाची बैठक सोडून बाहेर पडले. ...