Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती : सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत ४ हजार ७६५ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे ...
Corona Cases in India: देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus News : शांघाई शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि छोट्या रस्त्यावर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश रोखण्यासाठी स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मेटल बॅरिअर्स लावले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...