Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांची तज्ज्ञांसोबत बैठक झाली. ...
Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ...