Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
मुंबई व महाराष्ट्रात कोरोनाचा होणाऱ्या संसर्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बध लावा अशी मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एका पत्राद्वारे केली आहे. ...
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार माजला आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना वाढत्या रुग्णसंख्येसाठी जबाबदार असलेल्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतातही समोर आली आहेत. ...
omicron sub variant : बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण वाढ झालेली नसली तरी सध्याच्या आणि नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी स ...