Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
Ankush Chaudhary Corona Positive : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने इंडस्ट्रीचं टेन्शन वाढलं आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोना दाखल झाला आहे. ...
Seasonal flu vs omicron : कोरोनाची काही लक्षणे सिजनल फ्लूसारखी असू शकतात, परंतु त्यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. सर्दी आणि घसा खवखवणे ही लक्षणे नेहमीच कोरोनाची नसतात. ...
Omicron Variant : कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आतापर्यंत आले त्या प्रत्येकांचा व्यवहार वेगळा होता. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये लक्षण आणि ती लक्षणं दिसण्याचा कालावधीही वेगळा होता. ...
नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत ...
coronavirus :विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...