Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी ७० रुग्ण बरे झाले असले तरी तेवढ्याच (६९) नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
Prison in School : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात असल्याने पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः घाबरले आहेत. ...
शाळा उघडल्या, पण कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणाची आबाळ झाली, स्क्रिन हातात आले आणि मुलं अभ्यासात मागे पडली, आता पालकांनी काय केलं तर मुलांना शिकण्याची गोडी लागेल? ...
सध्या शहरात कोरोनाचे ३६० तर ग्रामीणमध्ये १५५ असे ५१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील सात रुग्णांवर मेडिकलमध्ये तर उर्वरित सहा रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ३) एकूण ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४९ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ३७८ वर पोहोचली आहे ...