लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित - Marathi News | CoronaVirus: In Mumbai, the duration of patients doubled to 189 days, with 1,946 infected in day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ...

डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग - Marathi News | 216 crore dose till December! Everyone will get the vaccine says NITI Aayog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे. ...

रेमडेसिवीर वापराच्या अनियमिततेचा जिल्हा समिती घेणार शोध - Marathi News | The district committee will look into the irregularities in the use of remedivir | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेमडेसिवीर वापराच्या अनियमिततेचा जिल्हा समिती घेणार शोध

कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट, महावीर हॉस्पिटलमधील अटेंडन्ट, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉक्टर, इर्विन रुग्णालयातील स्टाॅफ नर्स, संजीवनी कोविड सेंटरचे डॉक्टर, लॅब असिस्टंट अशा सहा आरोपींना पकडून त्यांच्याजवळून १० रेमडेसिवीर जप्त केले आहे. सर्व आरोप ...

लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया - Marathi News | 6,000 doses were wasted due to untimely arrival for vaccination | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया

केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ ...

ऑनलाइन लसीकरणामुळे सर्वसामान्यांची परवड - Marathi News | Affordability of the general public due to online vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाइन लसीकरणामुळे सर्वसामान्यांची परवड

देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ... ...

शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी - Marathi News | Demand for vaccination of farmers, agricultural laborers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी

येवला : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. ...

आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले - Marathi News | Union Minister Sadanand Gowda Furious Over The Lack Of Vaccine question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले

केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले ...

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला - Marathi News | Vaccinate door to door in tribal districts of the state advice by former health minister deepak sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

आदिवासी पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने आजही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत. ...