कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Zydus Cadila: कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्डसोबतच लवकरच आणखी एका अँटिबॉडी कॉकटेलची भर पडणार आहे. ...
रुग्णालयात पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले आणि निहारीका यांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र... ...
गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. ...
Corona vaccination in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. आता ही लाट ओसरत असली तरी या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ...