लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो! - Marathi News | west bengal people in the age group of 18 44 years will have a picture of cm mamata banerjee in the vaccination certificate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही. ...

दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून - Marathi News | Coronavirus in india health ministry says 66 percent cases in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून

कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. ...

Britain सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार Pfizer ची कोरोना लस  - Marathi News | COVID 19 vaccine UK approves Pfizer jab for 12 to 15 year olds coronavirus third wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Britain सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार Pfizer ची कोरोना लस 

Coronavirus Vaccine : ब्रिटनच्या सरकारनं १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायझरची लस देण्यास दिली मंजुरी. तिसऱ्या लाटेपासून मुलांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय. ...

सेलिब्रिटी लसीकरण प्रकरण: ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडवर भाजपची कारवाईची मागणी - Marathi News | Celebrity Vaccination Case Om Sai Arogya Care Pvt. take action against them bjp thane covid 19 vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेलिब्रिटी लसीकरण प्रकरण: ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडवर भाजपची कारवाईची मागणी

Coronavirus Vaccine : निरंजन डावखरे यांनी केली आयुक्तांकडे मागणी. काही दिवसांपूर्वी बनावट ओळखपत्र तयार करून एका अभिनेत्रीनं घेतली होती लस. ...

Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई - Marathi News | Corona Vaccine: Penalty for walking around the market without corona vaccine; Aurangabad Municipal Corporation will take action against citizens above 45 years of age | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई

Corona Vaccine : या वयोगटातील दीड लाख नागरिकांची लस घेतली असलीतरी आणखी तीन लाख नागरिक लस घेण्यास शिल्लक राहिले आहे. ...

बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader's hand in fake ID card case; Serious allegations of MNS leader Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

अविनाश जाधव यांच्या या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसून येत आहे. ...

Corona vaccination: "केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून होतोय गैरवापर" - Marathi News | Corona vaccination: "Vaccines sent by the Center for citizens above 45 years of age are being misused by the state government", Allegation of Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccination: "केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून होतोय गैरवापर"

Corona vaccination in Mumbai: मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला गंभीर आरोप. ...

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता - Marathi News | CoronaVirus News aiims chief dr randeep guleria says pfizer coming in india for kids too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा तज्ज्ञांचा इशारा ...