कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccination in India: कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काही चुका होत असल्याचेही समोर येत आहे. ...
Corona vaccine Sangli Zp : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी सांगली जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासआठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ...
Corona Vaccination : केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
Corona Vaccination : महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...
Corona Vaccination : सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून राज्याच्या २५ टक्के हिश्श्यासह लसीचे ७५ टक्के डोस खरेदी करील आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देईल. ...
Corona Virus :मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात ८६ हजार ४९८ नव्या काेराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. तर २१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...