सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
Corona Vaccine FOLLOW Corona vaccine, Latest Marathi News कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Vaccine : केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती. Zydus Cadila लसीची वैद्यकीय चाचणी झाली पूर्ण. ...
देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या ...
Covid 19 Vaccine : २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण सुरू झालं आहे. पंतप्रधानांनी घेतला कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा. ...
CoronaVirus Delta Plus Variant: कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे. ...
देशात 21 जूनपासून सुरू झालेल्या मोफत लसीकरण अभियानात रोज 70 लाख या प्रमाणे 5 दिवसांत तब्बल 3.5 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली. ...
Vasai Polio Vaccine : वसईमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अनेक नागरिक कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले. ...
Corona vaccine : मनपा प्रशासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली असून दररोज १२ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. ...
Corona Vaccine: भारताला कोरोनाची आणखी एक लस मिळण्याची शक्यता आहे. ...