लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: पुन्हा यू-टर्न! मोदी सरकारनं अवघ्या महिन्याभरात शब्द फिरवला; लसीकरण मोहीम संकटात? - Marathi News | Corona Vaccination centre reduced estimated corona vaccine dose supplies to be available in india by 31 December 2021 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: पुन्हा यू-टर्न! मोदी सरकारनं अवघ्या महिन्याभरात शब्द फिरवला; लसीकरण मोहीम संकटात?

Corona Vaccination: अवघ्या महिन्याभरात मोदी सरकारचं लसीकरणावरून घूमजाव ...

CoronaVirus: लस घेतलेल्यांना उद्यापासून सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus: Vaccinated people are allowed to walk in public places in Rajasthan from 28 June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लस घेतलेल्यांना उद्यापासून सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Corona Vaccination: सरकारची कार्यालये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या व्यापारी संस्था, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, ते अतिरिक्त तीन तास आपले कामकाज सुरु ठेवू शकणार आहेत. धार्मिक स्थळेदेखील सशर्त खुली करण्यात ...

‘डेल्टा’ व्हेरिएंटचा धोका; लस घेतली तरी मास्क वापरा - Marathi News | Use a mask even if you have been vaccinated, delha variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डेल्टा’ व्हेरिएंटचा धोका; लस घेतली तरी मास्क वापरा

जागतिक आरोग्य संघटनेने केली सूचना ...

सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध - Marathi News | Restrictions that will be in place in the state from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध

निकषांमध्ये बदल; हॉटेल, धार्मिक स्थळांसाठी नियमावली ...

...तर बनावट लसीकरणातील लाभार्थ्यांचे अँटिबॉडीज तपासणार - Marathi News | ... then check the antibodies of the beneficiaries of the fake vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बनावट लसीकरणातील लाभार्थ्यांचे अँटिबॉडीज तपासणार

पालिका प्रशासन; नेमके कसले इंजेक्शन दिले याचा शाेध सुरू ...

‘डेल्टा प्लस’वर कोणती लस? जाणून घ्या एम्स प्रमुख काय म्हणतात - Marathi News | Which Delta Plus vaccine? Find out what the AIIMS chief says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डेल्टा प्लस’वर कोणती लस? जाणून घ्या एम्स प्रमुख काय म्हणतात

डेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे.  ...

लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 93% Rajya Sabha, 80% Lok Sabha members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण

संसदेत प्रवेश करण्यासाठी कोरोना लस बंधनकारक ...

गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार! - Marathi News | Corona: It won't be as horrible as the second wave! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार!

आयसीएमआर; लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने अभ्यास ...