कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अनेकांवर त्याचा वाईट परिमाण झाल्याचंही दिसून आलं आहे. यात काहींना अतिताप येतो तर काहींना शरीरावर एलर्जीसारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. ...
Corona vaccine cure Paralysis मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी सांगितले की, लवकरच डेल्टा प्लस व्हेरिअंट सापडलेल्या ५ जिल्ह्यांत लसीकरण मोहिम तीव्र केली जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, ...