लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : बापरे! ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू; AIIMS च्या रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | higher covid fatality reported in patients below 50 compared to 65 plus age group suggests aiims study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू; AIIMS च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती ही समोर येत आहे. ...

Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’च्या दरावरून रंगला वाद; ब्राझील सरकारचा भारत बायोटेकला मोठा धक्का - Marathi News | Corona: Controversy over price of covaxin; Brazil government Cancel agreement with Bharat Biotech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’च्या दरावरून रंगला वाद; ब्राझील सरकारचा भारत बायोटेकला मोठा धक्का

भारताबाहेर सरकारच्या पुरवठ्यासाठी लसीची किंमत १५-२० डॉलर प्रतिडोस निश्चित करण्यात आली आहे. ब्राझीलसाठीही लसीची किंमत १५ डॉलर प्रतिडोस आहे. ...

विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच - Marathi News | No flights abroad, international transport closed till July 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच

देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए) ने आज नवीन निर्बंध जारी केले आहेत. ...

Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus: मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ...

Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार - Marathi News | Corona Vaccination johnson and johnson single dose corona vaccine in india soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार

Corona Vaccination: लवकरच आणखी एक परदेशी लस भारतात येणार ...

Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक - Marathi News | in kandivali fake vaccination racket residents get saline water dose in place of corona vaccine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

Corona Vaccine: बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?" - Marathi News | The second dose is given only if the certificate of taking the first dose appears online. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?"

रत्नागिरी : सध्या लसीकरणाला वेग आला आहे. आता तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींनाही लसीकरण सुरू झाले आहे. ... ...

भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा - Marathi News | Covaxin effectively neutralises Alpha Delta Covid 19 variants says US National Institute of Health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सीन' (Covaxin) लसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे. ...