कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला विषाणूचा ‘डेल्टा’ प्रकार प्रामुख्याने कारणीभूत ठरला होता. लस घेतलेल्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ...
शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरो ...
राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
Corona Vaccination In Mumbai: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६३ लाख ८८ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. ...