कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination Updates : देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत. ...
Corona Vaccine Certificate : केरळमधील एका व्यक्ती थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मोदींचा फोटो हटवण्याची मागणी केली आहे. "स्वतःच्या पैशाने लस घेतली आहे. त्यामुळे सर्टिफिकेटवरुन मोदींचा फोटो हटवा" असं म्हटलं आहे. ...
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिट ...
लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आढावा बैठकीत दिली होती. ( murlidhar mohol, corona vaccination in pune, covid 19 vaccine in pune muncipal corporati ...
राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे ...
जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण् ...
मुंबईत आतापर्यंत एक कोटी २८ लाख २५ हजार ३७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...