लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’; दसरा, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट धडकणार? - Marathi News | Coronavirus: ‘Mission for vaccination; the third wave of corona after Dussehra, Diwali? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’; दसरा, दिवाळीनंतर तिसरी लाट धडकणार?

Coronavirus updates in Maharashtra: कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. ...

UK on Covishield: ब्रिटिश पुन्हा झुकले! Covishield घेतलेल्या भारतीयांचे 11 ऑक्टोबरपासून क्वारंटाईन बंद - Marathi News | No quarantine for Indian travellers to UK fully vaccinated with Covishield; British High Commissioner to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिश पुन्हा झुकले! Covishield घेतलेल्या भारतीयांचे 11 ऑक्टोबरपासून क्वारंटाईन बंद

UK on Covishield full vaccinated Indians: भारतीय कोव्हिशिल्डवर ब्रिटनने शंका व्यक्त केली होती. तसेच भारतीयांना सुरुवातीला प्रवेश नाकारताना नंतर विरोध झाल्यावर लस घेतलेल्यांना क्वारंटाईन करण्याचे ब्रिटनने म्हटले होते. भारताने त्यापेक्षा कडक पाऊल उचलले ...

Corona Vaccination In Pune: शुक्रवारी १८७ केंद्रांवर कोव्हिशिल्ड, तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन - Marathi News | Covishield at 187 centers on Friday, and Covacin at 11 in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शुक्रवारी १८७ केंद्रांवर कोव्हिशिल्ड, तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार ...

Corona Virus: पाच राज्यांनी चिंता वाढवली;  'पुढील तीन महिने सणांचे, लोकांनी सतर्क राहावे', आरोग्य मंत्रालयाचा इशारा - Marathi News | corona virus case update health ministry pc kerala contributing 5 lakh oxygen beds in india across states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुढील तीन महिने सणांचे, लोकांनी सतर्क राहावे', आरोग्य मंत्रालयाचा इशारा

Corona Virus: देशातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट मागील आठवड्यात 1.68% होता, तर यापूर्वी हा 5.86% होता, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. ...

Corona News Pune: शहरात गुरूवारी १०७ जण बरे होऊन सुखरूप घरी; १२९ नवे रुग्ण - Marathi News | 107 people recovered and returned home safely in the pune on thursday 129 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona News Pune: शहरात गुरूवारी १०७ जण बरे होऊन सुखरूप घरी; १२९ नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ५६२ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

Rajesh Tope: राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा - Marathi News | Possibility of third wave of corona after Dussehra and Diwali in maarashtra warns Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा

Rajesh Tope On Corora Third Wave: राज्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी दिसत असली तरी कोरोनाचं संकट काही संपलेलं नाही. ...

Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Corona Vaccine: Advantages or disadvantages of zycov d vaccinating children? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

लस जिथे टोचण्यात आली तेथील भाग लाल होणे अथवा त्यास सूज येणे, असे प्रकार निदर्शनास आले ...

Pune Corona News: शहरात बुधवारी १३२ जणांची कोरोनावर मात; तर १८२ नवे रुग्ण - Marathi News | 132 people beat Corona in the pune city on wednesday while 182 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात बुधवारी १३२ जणांची कोरोनावर मात; तर १८२ नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ४२७ संशयितांची तपासणी करण्यात आली ...