लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccination: पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी 'मिशन कवच कुंडल' अभियान - Marathi News | mission kavach kundal campaign increase percentage corona vaccinations pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination: पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी 'मिशन कवच कुंडल' अभियान

मिशन कवच कुंडल मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवार (दि. ११) रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवार १४ ऑक्टोबर, दुपारी ११ वाजेपर्यंत सलग ७५ तास कोविड लसीकरण राबविण्यात येणार आहे ...

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या! - Marathi News | CoronaVirus Brazil president Jair Bolsonaro stopped from watching football match has not taken corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या!

Brazil president Jair Bolsonaro : राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही. ...

Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा - Marathi News | gujarat amc offers litre of edible oil and lucky draw for taking covid vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. ...

Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! 5 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला दिला लसीचा दुसरा डोस, मेसेजने खळबळ - Marathi News | corona vaccination message of died person on mobile phone deoria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! 5 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला दिला लसीचा दुसरा डोस, मेसेजने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर 5 महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.  ...

Corona Vaccine: धक्कादायक गौप्यस्फोट! AstraZenecaची ब्ल्यूप्रिंट चोरून Russiaने बनवली Sputnik-V लस  - Marathi News | Corona Vaccine: Shocking secret blast! Russia made Sputnik-V vaccine by stealing AstraZeneca's blueprint | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक गौप्यस्फोट! अ‍ॅस्ट्राजेनेकाची ब्ल्यूप्रिंट चोरून रशियाने बनवली स्पुतनिक-V लस 

Corona Vaccine News: एका रिपोर्टनुसार यूकेमधील Oxford-AstraZeneca लसीची ब्ल्यूप्रिंट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून Sputnik-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात येत आहे.  ...

Corona vaccination : देशात ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण    - Marathi News | Corona vaccination: 95 crore dose phase completed in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण   

Corona vaccination in India : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. ...

अनेकांना कोरोनावरील दुसऱ्या डोसचा पडला विसर - Marathi News | Many forget the second dose of corona | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विशेष मोहिम : जिल्हा आरोग्य यंत्रणा सरसावली

केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस  घेतल्यानंतर मुदत संपूनही, ...

घ्या देवीचे दर्शन, मिळवा लसीचे संरक्षण! - Marathi News | Take darshan of Goddess, get vaccine protection! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घ्या देवीचे दर्शन, मिळवा लसीचे संरक्षण!

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठ ...