लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी - Marathi News | UAE to offer third Chinese vaccine dose amid efficacy concerns covid 19 pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

Coronavirus Vaccine : संयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी. चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका. ...

CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले - Marathi News | s jaishankar criticizes arvind kejriwal over singapore corona strain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले

CoronaVirus: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावले आहे. ...

लस आली पण लसीकरण होईना ! नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ - Marathi News | Vaccinated but not vaccinated! Confusion in Pune due to new rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लस आली पण लसीकरण होईना ! नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ

८४ दिवसांचा नियमामुळे नागरिकांवर परत येण्याची वेळ. आज नियोजन करणार महापौरांची माहिती. ...

Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र - Marathi News | Corona vaccine: Give licenses to 10 companies to manufacture Corona vaccines instead of one company said Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. ( Nitin Gadkari) ...

गेस्ट हाऊसवर कोरोना लस घेणं पडणार भारतीय खेळाडूला महागात; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश  - Marathi News | Kuldeep Yadav takes vaccine at guest house, Kanpur administration orders probe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेस्ट हाऊसवर कोरोना लस घेणं पडणार भारतीय खेळाडूला महागात; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश 

भारतात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेण्यास बंधनकारक केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोना लसीचा पहिला डोस नुकताच घेतला. ...

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतर १० दिवसांतच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू; ICU बेडसाठी ट्विटरवरून मागितली होती मदत - Marathi News | Jamia professor, who put out Twitter request looking for a bed for herself, dies of Covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आईच्या मृत्यूनंतर १० दिवसांतच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू; ICU बेडसाठी ट्विटरवरून मागितली होती मदत

डॉ. नबीला विद्यार्थ्यांची अतिशय काळजी घेणाऱ्या शिक्षिका होत्या. त्यांना कविता लिहिणंही आवडायचे. अनेकदा राजकारण आणि सामाजिक समतोल याविषयावर त्या चर्चा करायच्या ...

Corona Vaccination: लसीकरणाचा सावळा गोंधळ आणि केंद्राची जबाबदारी - Marathi News | Editorial on Corona Vaccination the responsibility of the center | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Vaccination: लसीकरणाचा सावळा गोंधळ आणि केंद्राची जबाबदारी

लसीकरण होणाऱ्यांची संख्या शहरी भागात आणि कोरोनाबाधितांची संख्या ग्रामीण भागात वाढताना दिसते, याच्या मुळाशी धोरणात्मक गोंधळ आहे! ...

Corona Vaccine: ५ कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्याने काढली जागतिक निविदा; प्रत्यक्षात खरेदीमध्ये मात्र अडचणींचा डोंगरच - Marathi News | Corona Vaccine: Maharashtra State launches global tender for procurement of 5 crore vaccines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: ५ कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्याने काढली जागतिक निविदा; प्रत्यक्षात खरेदीमध्ये मात्र अडचणींचा डोंगरच

केंद्राकडून आयातीची परवानगी, मुंबई महापालिकेने अलिकडेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली पण तिला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेची मुदत वाढवून देण्याची वेळ महापालिकेवर आलेली असताना आता राज्य शासनाने निविदा काढली. ...