कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Ajit Pawar : कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...
Corona Vaccination: लसीकरणाचा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिओ लसीकरणा प्रमाणे थेट घरोघरी जाऊन नागरीकांना लसीचे डोस दिल्यास गोंधळ होणार नाही, याकडे कौस्तुभ यांनी लक्ष वेधले आहे. ...
Corona Vaccination : ठाणे महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. ...
Corona Vaccination : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढावे असे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले. ...
जवळच्या जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? ...