कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे. ...
Coronavirus Vaccine : Government limits workplace vaccination drives to staff only vaccine wont give it to family members कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, सरकारचे निर्देश. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचे परिणाम जाणवण्याची ...
माजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य. ...