कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
NMC Vaccination in your area शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका 'लसीकरण आपल्या परिसरात' ही अभिनव मोहीम सोमवार, २४ मेपासून राबविणार आहे. या मोहिमेत ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. ...
corona virus third wave : जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ...
Corona vaccine : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...
Side effects of corona vaccine sputnik v on Indians: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) भारतात देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनावर आलेली ही जगातील पहिली लस असली तरीदेखील ती आल्याआल्याच वादात सापडली होती. जाणून घ्या या लसीचे भारतीयांना जाणवलेले साईड ...