कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccination: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाविरोधात या लसीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. ...
खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकावर निशाणा. कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली, राऊत यांची सरकारवर टीका. ...
Corona vaccination in India: एप्रिल महिन्यात लसीकरणाने ३० लाख डोस प्रतिदिन हा उच्चांक गाठला होता. २२ मेपर्यंत लसीकरणाचा वेग प्रतिदिन १७ लाख २७ हजारापर्यंत खाली आला आहे. ...
Corona vaccine Update: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टळावी, यासाठी मुंबई महापालिकेने दोन महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार एक कोटी लस खरेदीसाठी पालिकेने १२ मे रोजी जागतिक निविदा मागविल्या आहेत. ...
Corona vaccination News: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. ...
Corona Virus new Indian strain: ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण थोडे वाढले आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच तिथे दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे कर ...
Corona Virus News : दौसामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. याठिकाणी 341 मुलांना कोरोना झाला आहे. ही मुले 0 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. ...