कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली. त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने आव्हान पेलले. निरंतर ...
शनिवारी हिरापूर येथे लसीकरण घेण्यात आले. सुरुवातीला लोकांचा सहभाग अल्प होता. तेवढ्यात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे, यांनी हिरापूर येथे लसीकरण केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान प्रतिसाद अल् ...
जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांसह काही शहरी भागामध्येही लसीकरणाबाबत बऱ्याच अफवा आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच अधिक प्रमाणात तर्कवितर्क काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: लसीकरणानंतर मृत्यू होताे, निपुत्रिक होते, नपुंसकता येत असल्याच्याही मो ...
प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अ ...
गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २ ...
ज्या लाभार्थ्याला कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला, त्याला त्याच लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. विशेष म्हणजे, इतर जिल्ह्यांत लसीकरण माेहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसला, तरी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडून लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प् ...
लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसी ...