लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : शाब्बास सूनबाई! 75 वर्षांच्या सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर बसवून गाठलं रुग्णालय!  - Marathi News | CoronaVirus 75-year-old father-in-law infected with corona, Daughter in law carried them to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : शाब्बास सूनबाई! 75 वर्षांच्या सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर बसवून गाठलं रुग्णालय! 

रुग्णालयात पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले आणि निहारीका यांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र... ...

CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ - Marathi News | CoronaVirus England daily corona cases rise 49 percent in a week when the country was still in lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ

गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यांचं बाळ झालं पोरकं - Marathi News | CoronaVirus Live Updates death of 2 people of family due to corona in month woman was in depression she did suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यांचं बाळ झालं पोरकं

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे ...

Corona vaccination: ग्रामस्थांनी कोरोनावरील लस नाकारली, जिल्हाधिकाऱ्यांनी गावची वीज कापली; रेशनही केले बंद - Marathi News | Corona vaccination: Villagers refuse corona vaccine, SDM cuts off village electricity; Ration also stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: ग्रामस्थांनी कोरोनावरील लस नाकारली, जिल्हाधिकाऱ्यांनी गावची वीज कापली; रेशनही केले बंद

Corona vaccination in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. आता ही लाट ओसरत असली तरी या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ...

Corona Vaccination: राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार ४० लाख लसी - Marathi News | Corona Vaccination maharashtra to get 40 lakh vaccines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार ४० लाख लसी

लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देतानाच सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हीटी दर हे मुद्दे समोर ठेवून लसींचे वितरण करण्यात येईल.  ...

Corona Vaccination: देशात कोरोना लसींचा तुटवडा; मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला - Marathi News | Centre Signs Deal To Get 2nd Made In India Vaccine 30 Crore Doses Booked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: देशात कोरोना लसींचा तुटवडा; मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

केंद्राचा निर्णय : दुसरी ‘मेड इन इंडिया’ लस; बुक केले ३० कोटी डोस ...

अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही - Marathi News | Amalnera has not had a vaccine for five days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात पुन्हा पाच दिवसांपासून लस नाही

अमळनेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण नाही आणि  पाच दिवसांपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा ब्रेक लागला आहे. ...

कमला हॅरिस यांची पंतप्रधान मोदींशी 'फोन पे चर्चा'; लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता - Marathi News | US Vice President Kamala Harris speaks to PM narendra Modi discusses US Covid19 vaccine sharing plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमला हॅरिस यांची पंतप्रधान मोदींशी 'फोन पे चर्चा'; लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता

Pm Narendra Modi : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गुरूवारी फोनवर झाली चर्चा. लसीबाबत अमेरिका, भारतादरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा. ...