लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका - Marathi News | Government of India stop promise; Strong criticism of Cyrus Punawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय ...

Coronavirus: चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक संक्रमित; भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट? - Marathi News | More than 5,000 infected despite taking both doses of the vaccine; New variant of Corona in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट? एकाच जिल्ह्यात लस घेतलेले १४,००० जण संक्रमित

Kerala Covid Cases: ५ हजार ४२ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २५८ असे आहेत ज्यांना लस घेतल्यानंतर २ आठवड्यात कोरोना झाला आहे. ...

Hair loss : कोरोना लस घेतल्यावर केस गळतात हे खरंय का? डॉक्टर सांगतात की.... - Marathi News | Hair loss : Coronavirus vaccine side effects post covid problems coronavirus | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair loss : कोरोना लस घेतल्यावर केस गळतात हे खरंय का? डॉक्टर सांगतात की....

Hair loss : कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगसारख्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. याशिवाय लसीकरण पूर्ण करणं महत्वाचं आहे.  ...

...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा - Marathi News | risk of corona infection increases due to lack of vaccination warns medical expert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा

पुरवठ्याअभावी लसीकरणातील खंड धोकादायक ...

मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना - Marathi News | Skip RT PCR for travellers with full vaccination Government to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा ...

Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार  - Marathi News | Corona Vaccine : Pune district received the highest dose of vaccine on Thursday; Vaccination will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

एका दिवसांत १ लाख लसीकरणाची जिल्ह्याची क्षमता  ...

पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत - Marathi News | Possibility of opening colleges only after complete corona vaccination: Uday Samant | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत

Minister Uday Samant on College Opening : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील ...

Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Air Force: IAF sacks staffer for refusing to get vaccinated against corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

IAF strict on Corona Vaccination: सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, यापैकी एकाने या नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...