कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्य ...
CoronaVirus: अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी अतिरिक्त डोसला मान्यता दिली. फ्रान्स आणि इस्रायलसारख्या इतर काही देशांमध्येही असाच सल्ला देण्यात आला आहे. ...
Corona in Karnataka : बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ...