लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ZyCoV-D Vaccine: आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश - Marathi News | CoronaVirus zycov-d vaccine now children will get the vaccine central government has ordered to buy one crore doses | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश

भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे. ...

प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण - Marathi News | 11 lions, 2 tigers and 2 hyenas infected with corona at american zoo; The world's first case of hyenas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण

एका हायनाचे वय 22 तर दुसऱ्याचे 23 वर्षे आहे, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ...

"हर घर टीका, हर घर दस्तक" योजनेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन प्रारंभ, खेड्या-पाड्यांत १००% लसीकरण करण्याचे लक्ष्य - Marathi News | "Har Ghar Tika, Har Ghar Dastak" scheme started from Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"हर घर टीका, हर घर दस्तक" योजनेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन प्रारंभ, खेड्या-पाड्यांत १००% लसीकरण करण्याचे लक्ष्य

या अभियानाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथून प्रारंभ झाला. ...

Pune Corona News: दिलासादायक, शहरात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही - Marathi News | No deaths corona in pune city on friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: दिलासादायक, शहरात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही

सक्रिय रुग्णांचे प्रमाणही हळूहळू कमी होऊ लागले आहे ...

Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू - Marathi News | Coronavirus Updates: 11,729 new coronavirus cases recorded across the india in last 24 hours; 221 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू

देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे.  ...

यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ कोणता? तुमच्या-आमच्या सर्वांच्या तोंडी होता... - Marathi News | What is this 'Word of the Year'? It was from you and all of us 'VAX' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ कोणता? तुमच्या-आमच्या सर्वांच्या तोंडी होता...

असा शब्द, जो त्या वर्षभरात लोकांच्या तोंडी राहिला, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला! या वर्षी कोणत्या शब्दाला हा मान मिळाला माहीत आहे? ...

लसीकरणाचे मार्केटिंग करा; १०० टक्के लसीकरणानंतरच औरंगाबादचे पर्यटन वाढेल - Marathi News | Marketing vaccinations; Tourism in Aurangabad will increase only after 100 per cent vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीकरणाचे मार्केटिंग करा; १०० टक्के लसीकरणानंतरच औरंगाबादचे पर्यटन वाढेल

पंतप्रधानांनी ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ...

मुंबईत चार दिवस लसीकरण बंद; थेट सोमवारी मिळणार लस - Marathi News | Vaccination closed for four days in Mumbai; The vaccine will be available directly on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चार दिवस लसीकरण बंद; थेट सोमवारी मिळणार लस

९९ टक्के नागरिकांना पहिला डोस. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी ४२ लाख ६२ हजार ५१३ नागरिकांना लस मिळाली आहे. ...