लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
रेस्टॉरंटच्या भाज्यांची चव नेहमीच एकसारखी कशी असते? शेफ सांगतात परफेक्ट ग्रेव्ही करण्याची खास ट्रिक - Marathi News | how to make restaurant style gravy at home, cooking tips for restaurant style thick and tasty gravy, restaurant style gravy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेस्टॉरंटच्या भाज्यांची चव नेहमीच एकसारखी कशी असते? शेफ सांगतात परफेक्ट ग्रेव्ही करण्याची खास ट्रिक

Restaurant Style Gravy Recipe: रेस्टॉरंटसारख्या ग्रेव्हीची चव घरच्या भाज्यांना हवी असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी ट्राय करून पाहा..(how to make restaurant style gravy at home?) ...

चमचमीत शिपी आमटी करण्याची पारंपरिक पद्धत - रंग , चव, रेसिपी सारेच भन्नाट, खा भात आमटी आणि तूप - Marathi News | Traditional method of making sparkling shipi amti - color, taste, recipe are all amazing, eat with rice and ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत शिपी आमटी करण्याची पारंपरिक पद्धत - रंग , चव, रेसिपी सारेच भन्नाट, खा भात आमटी आणि तूप

Traditional method of making sparkling shipi amti - color, taste, recipe are all amazing, eat with rice and ghee : झणझणीत आमटी करण्याची मस्त रेसिपी, नक्की करुन पाहा. गरमागरम जेवणासाठी उत्तम बेत. ...

गारेगार थंडीत करून खा पालकाची गरमागरम खमंग भजी, घ्या एकदम सोपी आणि खूप टेस्टी रेसिपी - Marathi News | palak pakoda recipe, how to make palak pakoda, palak or spinach bhaji or pakoda recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार थंडीत करून खा पालकाची गरमागरम खमंग भजी, घ्या एकदम सोपी आणि खूप टेस्टी रेसिपी

Palak Pakoda Recipe: पुढे सांगितलेल्या पद्धतीने एकदा पालकाची भजी करून खा. घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडतील..(how to make palak pakoda?) ...

कधी पाहिलेत का हिरवे पोहे ? नेहमीपेक्षा वेगळी चव, खाके तो देखो - पाच मिनिटांत करा आणि चहासोबत खा - Marathi News | Have you ever seen green poha? It tastes different than usual, try it - make it in five minutes and eat it with tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी पाहिलेत का हिरवे पोहे ? नेहमीपेक्षा वेगळी चव, खाके तो देखो - पाच मिनिटांत करा आणि चहासोबत खा

Have you ever seen green poha? It tastes different than usual, try it - make it in five minutes and eat it with tea : नाश्त्यासाठी असे पोहे नक्की खा. पाहा कसे करायचे. ...

लालसर झणझणीत कांद्याचा ठेचा म्हणजे सुख!! एखादी शाही भाजीही फिकी पडेल या पदार्थासमोर - Marathi News | A red, spicy onion thecha is a comfort food!! Even a royal vegetable would pale in comparison to this dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालसर झणझणीत कांद्याचा ठेचा म्हणजे सुख!! एखादी शाही भाजीही फिकी पडेल या पदार्थासमोर

A red, spicy onion thecha is a comfort food!! Even a royal vegetable would pale in comparison to this dish : झटपट करा लाल ठेचा. कांद्याचा आणि लसणाचा भन्नाट स्वाद. ...

थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव - Marathi News | How To Make Rassam At Home : Udupistyle Rasam Recipe How To Make Rasam | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत करा उडुपीस्टाईल गरमागरम रस्सम; मऊ भातासोबत खा चवदार रस्सम-तोंडाला येईल चव

How To Make Rasam At Home : रस्स्मची अस्सल चव ही मसाल्यावर अलंबून असते. ...

कोल्ड प्रेस की हॉट प्रेस कोणतं तेल चांगलं? जेवणात 'हे' तेल वापरा; तब्येत कायम राहील ठणठणीत - Marathi News | Which oil is better cold pressed or hot pressed? Which oil is good for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोल्ड प्रेस की हॉट प्रेस कोणतं तेल चांगलं? जेवणात 'हे' तेल वापरा; तब्येत कायम राहील ठणठणीत

Which Is Best Oil For Cooking : बरेच लोक कोल्ड प्रेस ऑईल जेवणात वापरतात इतर तेलांच्या तुलनेत हे तेल महाग असते. ...

सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय - Marathi News | Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय

Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do : सर्दी बरी करण्यासाठी वापरा लसूण. नक्की होतो फायदा. पाहा काय करायचे. ...