लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे  - Marathi News | Shivraj More of Karad appointed as the working president of the state youth congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे 

कराड : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यात कराड येथील शिवराज मोरे यांची ... ...

काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध - Marathi News | Congress has no issues! Only agitating for a photo session and opposing EVMs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध

Nagpur : बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका ...

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद - Marathi News | Case registered against Rahul Gandhi, controversy over post about Netaji Subhash Chandra Bose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

“साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole addressed party workers on republic day 2025 and slams aap arvind kejriwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले

Congress Nana Patole News: मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे सांगत नाना पटोले यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. ...

निवडणुकीतील पक्षपात थांबावा; मतदार दिनी काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Stop bias in elections Congress protests on Voters Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीतील पक्षपात थांबावा; मतदार दिनी काँग्रेसची निदर्शने

निवडणूक प्रक्रियेबद्दल नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होईल ...

घरातील नेतेगिरी: भाई आहे; पण ‘भाईगिरी’ करत नाही - Marathi News | congress leader bhai jagtap article | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातील नेतेगिरी: भाई आहे; पण ‘भाईगिरी’ करत नाही

भाई म्हणजे मोठा भाऊ इतकाच अर्थ मी मानतो, मी कधीही ‘भाईगिरी’ या अर्थाने त्याकडे पाहिले नाही. ...

‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा - Marathi News | Congress leaders former CM Prithviraj Chavan and Pravin Chakraborty criticized the Election Commission over Maharashtra Assembly Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’! मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी ठोठावला कोर्टाचा दरवाजा

मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. ...

VIDEO: "तुम्हाला अक्कल आहे की नाही?"; महिला जिल्हाधिकाऱ्याला महसूल मंत्र्यांनी सर्वासमोर सुनावलं - Marathi News | Dont you have common sense Telangana Revenue Minister lashes out at IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "तुम्हाला अक्कल आहे की नाही?"; महिला जिल्हाधिकाऱ्याला महसूल मंत्र्यांनी सर्वासमोर सुनावलं

तेलंगणामध्ये एका मंत्र्याने महिला अधिकाऱ्याला सर्वांसमोर खडेबोल सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...