लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी - Marathi News | Congress blames BJP for 'sinfulness'; Dahihandi during the Congress sangharsh yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी क-हाडात भाजपाच्या पापाचा प्रतीकात्मक घडा फोडला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय,’ अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला. ...

कोळसा आयात घोटाळ्यात अदानी समूहाला कोण वाचवीत आहे? काँग्रेसने केली निष्पक्ष चौकशीची मागणी - Marathi News | Who is saving the Adani Group in the coal scam? Congress demands impartial inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा आयात घोटाळ्यात अदानी समूहाला कोण वाचवीत आहे? काँग्रेसने केली निष्पक्ष चौकशीची मागणी

इंडोनेशियातून आयात झालेल्या कोळशातील २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाचे हात भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय स्टेट बँकेने बांधले आहेत. ...

परभणी शहरात सोमवार ठरला आंदोलनवार ! - Marathi News | Parbhani city protested Monday! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात सोमवार ठरला आंदोलनवार !

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ...

महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक  - Marathi News | Congress will contest against TMC in West Beng | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र... ...

...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी - Marathi News | bjp mla son threatened to shoot Congress MP Jyotiraditya Scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

सोशल मिडियावर ही पोस्ट टाकल्याने भाजपवर टीका होत असून आमदार उमा देवी खाटीक यांनी मुलाच्या कृत्याबद्दल नाराज व्यक्त केली आहे. ...

गोव्यात काँग्रेसचे सर्व १६ आमदार एकसंध, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचा दावा - Marathi News | In Goa, all the 16 MLAs of the Congress, Ekamandh, the Leader of the Opposition Babu Kavalekar claimed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसचे सर्व १६ आमदार एकसंध, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचा दावा

गोव्यात काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकसंध असल्याचा दावा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला असून पक्षात कोणतीही फूट पडणे शक्य नाही, असे म्हटले आहे. ...

२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात - Marathi News | BJP will lost 2019 Election - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल. ...

ज्याच्या फेसबुक पेजला १५ हजार 'लाईक' त्यालाच विधानसभेचं तिकीट; काँग्रेसचं अजब फर्मान - Marathi News | Candidate must have 15 thousands likes on Facebook Page | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याच्या फेसबुक पेजला १५ हजार 'लाईक' त्यालाच विधानसभेचं तिकीट; काँग्रेसचं अजब फर्मान

भाजपाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करण्यावर काँग्रेसकडून पावले उचलण्यात येत आहेत. ...