लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक - Marathi News | Congress aggressive on disrupted traffic in Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक

काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं - Marathi News | Did Rahul Gandhi eat non veg food during Kailash Mansarovar Yatra Restaurant clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

राहुल गांधींच्या जेवणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर हॉटेलकडून स्पष्टीकरण ...

यंदाची युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार - Marathi News |  Youth Congress's 'hi-tech' election; The voting process will run through the app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाची युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला सुरुवात केली आहे. ...

नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान - Marathi News | if i am Naxalites then arrest me now; Digvijay Singh's challenge to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान

भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...

कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल - Marathi News | How did the alleged Naxalite investigation document came to BJP? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल

भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

पर्रीकरांची खुर्ची घटक पक्षांनी राखली - Marathi News | No need for leadership change now, says Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांची खुर्ची घटक पक्षांनी राखली

सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे. ...

महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी जनसंघर्ष यात्रेतील नेत्यांचे विठ्ठलाला साकडे - Marathi News | congress jan sangharsh yatra in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी जनसंघर्ष यात्रेतील नेत्यांचे विठ्ठलाला साकडे

सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातले. ...

मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी - Marathi News | 48 percent indians choose pm modi as leader in online survey conducted by ipac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी

ऑनलाईन सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अव्वल ...