लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस घेणार दुष्काळाचा आढावा; औरंगाबादमध्ये १३ तारखेला बैठक - Marathi News | Congress will review drought reviews; A meeting at Aurangabad on 13th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस घेणार दुष्काळाचा आढावा; औरंगाबादमध्ये १३ तारखेला बैठक

दुष्काळी परिस्थिती, राष्ट्रवादीसोबत जागावाटप आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी जनसंघर्ष यात्रा आणि दुष्काळी दौरा एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला. ...

वर्षभरात स्वच्छता, पुतळ्यांचा प्रश्न मार्गी - Marathi News | Throughout the year, the issue of cleanliness, statues will be addressed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वर्षभरात स्वच्छता, पुतळ्यांचा प्रश्न मार्गी

महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरवासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा असताना स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे आणि शहरातील चौक दुरुस्ती, स्टेडियमचा विकास आदी कामे मार्गी लागले आहे. पण अंतर्गत रस्ते, आरोग्य, परिवहन सुविधांसह इतर मूलभूत सुविधा ...

शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप - Marathi News | Countries can not be run without farmers: come Brother Jagtap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला. ...

गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध - Marathi News | Fuel price hike | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान् ...

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले - Marathi News | Lolipop protested against petrol price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले. ...

मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध - Marathi News | congress workers puts ink on banner having pm modis photo in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा ...

#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम' - Marathi News | #MeToo : Salute to 'Tanushree Dutta's Bravery says Ajanta Yadav, Mumbai Women's Congress President | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'

अभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. ... ...

Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक  - Marathi News | Youth Congress protesters stone pelting at parali petrol pump | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक 

इंधन दरवाढी विरोधात शिवाजी चौकात सुरु असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. ...