लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
#MeToo : नाना पाटेकरांना अटक करा, ओशिवरा पोलीस ठाण्यावर महिला काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | #MeToo : Women Congress protest against Nana Patekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#MeToo : नाना पाटेकरांना अटक करा, ओशिवरा पोलीस ठाण्यावर महिला काँग्रेसचा मोर्चा

#MeToo मोहीमेच्या माध्यमातून स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन दर्शवण्यासाठी महिला काँग्रेसने ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. ...

उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Youth Congress morcha Against Fuel Costs hike in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

युवक कॉंग्रेसचे सांगलीत गाजर आंदोलन, शासनाचा निषेध : फसव्या घोषणेबद्दल निदर्शने - Marathi News | Youth Congress Sangliat carrot movement, protest of government: demonstrations about fraudulent declaration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युवक कॉंग्रेसचे सांगलीत गाजर आंदोलन, शासनाचा निषेध : फसव्या घोषणेबद्दल निदर्शने

पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरवाढीच्या निषेधार्थ सांगली विधानसभा कार्यक्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोरील पेट्रोलपंपावर गाजर आंदोलन करण्यात आले. वाहनधारकांना गाजर भेट देऊन शासनाच्या दुटप्पी भूमिकेची माहितीही देण ...

एम.जे. अकबर यांनी खुलासा करावा किंवा पद सोडावे - काँग्रेस - Marathi News | M.J. Akbar should quit - Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम.जे. अकबर यांनी खुलासा करावा किंवा पद सोडावे - काँग्रेस

परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांचा समाधानकारक खुलासा करावा किंवा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने बुधवारी केली. ...

मालमत्ता करावरून जुंपली - Marathi News | Due to property taxes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मालमत्ता करावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी ...

फोडा अन् राज्य करा हे त्यांचं काम; गुजरातमधील हिंसाचारावरून मोदींची काँग्रेसवर टीका - Marathi News | pm modi speaks on gujarat exodus congress believes in divide and rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोडा अन् राज्य करा हे त्यांचं काम; गुजरातमधील हिंसाचारावरून मोदींची काँग्रेसवर टीका

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार? - Marathi News | who will stop Bharatiya Janata Yuva Morcha from victory | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार?

आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे. ...

दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण - Marathi News | There is no need to see the almanac for drought: Ashok Chavan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. ...