लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चिमूर पालिकेत सत्ताधारी काँग्रेस गटाला हादरा - Marathi News | Chimur municipal corporation quits | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूर पालिकेत सत्ताधारी काँग्रेस गटाला हादरा

चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत का ...

काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात - Marathi News | goa congress started jan aakrosh agitation against bjp government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

भाजपा सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक ...

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण - Marathi News | congress state president slams chief minister devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर ‘फसवणीस’- अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांची फडणवीसांवर जोरदार टीका ...

चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Chandwad Taluka Congress has requested the Tehsildars regarding drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुका कॉँग्रेसतर्फे दुष्काळाबाबत तहसीलदारांना निवेदन

चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद ...

'गप्प बसा, अन्यथा...' डॉक्टरांचा सिद्धूंना भाषणं न करण्याचा सल्ला - Marathi News | 'Be silent, otherwise ...' Doctor advised navjyotsingh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गप्प बसा, अन्यथा...' डॉक्टरांचा सिद्धूंना भाषणं न करण्याचा सल्ला

सिद्धू यांच्या रक्ताच्या नमून्याची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये गंभीर आणि धोकादायक परिणाम दिसून आला. ...

युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा - Marathi News | Youth should teach lesson to dictatorial government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा

भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. ...

सांगली : ‘सिव्हिल’च्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण : युवक कॉँग्रेसचे कृत्य - Marathi News | Sangli: Writing Offensive on Civil Wall: The Work of Youth Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : ‘सिव्हिल’च्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण : युवक कॉँग्रेसचे कृत्य

येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या कुंपणाच्या भिंतीवर बुधवारी टीका करणारा मजकूर लिहिण्यात आला. ‘देश का चौकीदार चोर है’, असे आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात ...

आर्वी पालिकेतील जनतेची लूट थांबवा - Marathi News | Stop the looting of the people of Arvi Municipal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी पालिकेतील जनतेची लूट थांबवा

युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली. ...